वैध निष्कर्ष निवडा. सत्य विधाने : काही पेन्सिली बंदुका आहेत. काही बंदुका पेने आहेत. काही पेने मारकेरी आहेत. निष्कर्ष : (a) काही पेन्सिली पेने आहेत. (b) काही बंदुका मारकेरी आहेत. (c) काही मारकेरी पेने आहेत. (d) काही मारकेरी बंदुका आहेत.
- अ)फक्त (a) आणि (b)
- ब)फक्त (b) आणि (c)
- क)फक्त (b)
- ड)फक्त (c)✓ योग्य
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →