'तो म्हणे वेडा झाला.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी शब्दाचा उपप्रकार ओळखा.
- अ)आश्चर्यदर्शक
- ब)पादपूरणार्थ✓ योग्य
- क)शोकदर्शक
- ड)तिरस्कारद्योतक
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Common Paper I · ८७ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'तो म्हणे वेडा झाला.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी शब्दाचा उपप्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सकाळी मी मित्राबरोबर फिरावयास जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'शिपायाकडून चोर पकडला जातो' या वाक्यातील प्रयोगरचनेचा प्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य जोड्या जुळवा. (a) स्वरसंधी (b) व्यंजनसंधी (c) अनुनासिकसंधी (d) विसर्गसंधी (i) सन्मती, उन्माद (ii) निश्चित, पुरस्कार (iii) धारोष्ण, खाणावळ (iv) विद्युल्लता, जगज्जीवन पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उत्क्रांती' या शब्दासाठी अचूक शब्दसमूह कोणता ? योग्य पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विधानात अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. विधान : 'माझी कन्या परदेशी गेली.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'चौकीदार' हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आंधळ्याला भिक्षा वाढा बाई। तुमचा बोलबाला होईल' या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जो आपले काम करीत राहतो, तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील कर्म, कर्मविस्तार व विधेयपूरक हे घटक कोणते ? (अ) मनुष्य-जो-देवाला (ब) जो-आपले-राहतो-प्रिय (क) काम-आपले-देवाला प्रिय (ड) काम करीत-मनुष्य-देवाला पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'धनाची करी माया उडल्या पाखराची छाया' या म्हणीचा अर्थ ओळखा. (अ) खूप पैसा मिळवला की पुढे सुख मिळते. (ब) खूप श्रीमंत असतात ते पक्षी पाळतात. (क) आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही. (ड) स्वार्थी माणसे मोडून पडतात. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताराच्या शेतजमिनीवर रिकाम्या जागी अचूक वाक्यप्रचार योजून योग्य वाक्य कसे होईल?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"जाणारा काळ पुढेच जात राहतो," हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →(अ) झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. (ब) कोकिळा गोड गाते, ते मला आवडते. वरील वाक्यातील अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे कोणासंबंधी आली आहेत?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मी, तू, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शुद्धलेखनाच्या नियमांनुसार शुद्ध शब्दांचे गट ओळखा. (अ) कीर्तिवान, किचकिचित, किडूकमिडूक (ब) अशीलता, अस्मानीसुलतानी, आत्मीयता (क) कीर्तिवान, किचकिचीत, किडूकमिडूक (ड) अभ्राच्छादित, आंबटचिंबट, आकास्मिक
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो' या मिश्रवाक्यातील 'जेव्हा' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती व्यंजने उष्म व्यंजने मानली जातात? (अ) ज्ञ, क्ष (ब) स, श, ष, ह (क) च, छ, ज, स (ड) ज, झ, छ, क्ष
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा. (अ) छाती फाटणे - दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे (ब) घरावर गवत उगवणे - घराला वैभव प्राप्त होणे (क) मागमुस नसणे - ठावठिकाणा नसणे (ड) रजाचा गज करणे - एखाद्याचे काम बिघडवून टाकणे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
अनेकार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. (a) अनुरक्त (i) पक्व, वाकलेले वृक्ष (b) परिणत (ii) व्यापार, प्रतिज्ञा, वेद (c) अक्षत (iii) निष्ठावंत, रंगविलेला, आसक्त (d) निगम (iv) दुःखहरहित, सुरक्षित, संबंध
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"दोन वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकांत मिसळून जातात किंवा ते परस्परांना साधले जातात अथवा त्यांचा संयोग घडतो," त्या संयोगाला काय म्हणतात?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य विधाने ओळखा. (अ) प्रयोजक व शक्य क्रियापदे यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात. (ब) प्रयोजक व शक्य क्रियापदे नेहमीच सकर्मक असतात. (क) 'आईला आता घरकाम करवते.' या वाक्यात शक्य क्रियापद आले आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गाजरपारखी' या शब्दाचा धन्यर्थ ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टींचे उदाहरण, यादी, सारांश, कोष्टक किंवा तत्सम काहीतरी आहे असे दाखविण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह कोणते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दानंतर कोणते विरामचिन्ह येते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट' या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →(अ) मला अजीर्ण झाले आहे. (ब) मी खाणार नाही. या वाक्यांचे मिश्र वाक्य ओळखा. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →व्यंजनसंधीने तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा. (अ) ग्रामोद्योग, कलोपासक, वनौषधी (ब) निस्तेज, बहिष्कार, भास्कर (क) चंद्रोदय, लंबोदर, गंगोदक (ड) सुषमा, अनुष्ठान, उद्धरण
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे असे दाखवले तर त्या शब्दास ______ म्हणतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना ______ म्हणतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'शेतातील पीक चांगले आल्यामुळे रंगरावांनी कर्जापोटी काही रक्कम जमा केली, आपला कर्ज बोजा थोडासा हलका झाल्याने ते आनंदीत झाले' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा योग्य 'वाक्प्रचार' ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'रामभाऊंचे पैसे गोविंदरावाला आपले म्हणून देणे आणि गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे' हा आशय सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण कोणती ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आम्हां मुलांना कोण विचारतो ? विशेषणाचा प्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"काय बोलायचे असेल ते बोल," या विधानातील 'काय' हे शब्दरूप कोणत्या सर्वनाम प्रकारातील आहे ? (अ) आत्मवाचक सर्वनाम (ब) प्रश्नार्थक सर्वनाम (क) संबंधी सर्वनाम (ड) अनिश्चितार्थक सर्वनाम
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना ________ असे म्हणतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा'. हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे. अचूक पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →क्रियाविशेषणाचे उपप्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. (a) स्थलवाचक (b) कालवाचक (c) संख्यावाचक (d) रीतिवाचक (i) तेव्हा, हमेशा, रातोरात (ii) करकर, पदोपदी, उगीच (iii) सभोवतीन, तिकडून, जवळ (iv) अत्यंत, बेताचा, चौपट पर्यायी उत्तरे:
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रस्तुत उताऱ्यातील विवेचनातून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आरंभबिंदू कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →युद्ध जिंकण्यासाठी महत्त्वाचा डावपेच कोणता असू शकतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रस्तुत उताऱ्यातील चिंतनाचे केंद्र कोणते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण रूपाचा आविष्कार कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'You ought to be considerate towards your patients'. The model auxiliary underlined in the sentence above conveys ______. (a) necessity (b) moral duty (c) obligation (d) mild compulsion
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following sentence carefully and answer the given question : "The Captain and Coach of the hockey team attended the press conference". What is the status of captain and coach in the sentence ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Grishma spoke with white heat. Select the correct meaning of the underlined.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'Stop talking'. Which of the following sentences changes the above imperative sentence into an interrogative sentence ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Use proper punctuation in the blank space of the following sentence: I have no money ______ therefore I cannot afford a servant.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
The underlined word in the given sentence is : “Notwithstanding the late hour, she attended the meeting as scheduled”.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the sentence carefully and identify what kind of conjunction the underlined word is : “He is saving some amount each month so that he can pay his college fees”.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the best meaning of the underlined word. She pirouetted across the stage.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →______ what you can afford. Complete the sentence choosing the correct alternative.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
Match the following homophones - ‘Vein’, ‘Vain’ and ‘Vane’ with their correct meaning : (a) Vein (i) Weathercock (b) Vain (ii) Blood artery (c) Vane (iii) Conceited, proud
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the exact meaning of the underlined idiom in the given sentence : “Most of her friends avoid talking to her as she is constantly blowing her own trumpet”.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Her bank fell down from her purse. The underlined word in the sentence above means ________.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the word/s wrongly spelt. (a) LACKADAISICAL (b) LASCIVIOUS (c) LIBIDINEOUS
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the incorrect sentence : (a) He hurt himself. (b) James and myself went together. (c) Behave yourself. (d) She did it all by herself.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct sentence : (a) The ship was wrecked and every man, woman and child was drowned. (b) The ship was wrecked and every man, woman and child were drowned. (c) The ship was wrecked and every man, woman and child are drowned. (d) The ship was wrecked and every man, woman and child had drowned.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →_________ is the correct compound noun in the plural form. (a) Brothers-in-law (b) Brother-in-laws (c) Brothers-ins-laws (d) Brethren-in-law
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following sentence. "Hearing the knock, she opened the door." What kind of synthesizer is the underlined word in the sentence ? It is _________.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the sentences carefully and chose a correct answer from the options given below : (a) Milk and honey are a nourishing food. (b) Milk and honey is a nourishing food.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'The judge ordered that the accused be set free'. The sentence above expresses _________ mood. (a) Subjunctive (b) Imperative (c) Indicative (d) Expressive
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The word ‘legacy’ in the context means ________.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Alexander trekked ________ miles everyday to attend Darvel school
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →He was a quick student - This means that Alexander
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →________ and at twelve, the age limit prescribed for Darvel school ________. This in the context means that children were
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Alexander became rich ________.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्रा यांचे 'लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ दी इयर अवॉर्ड 2022' साठी नामांकन झाले होते. पण प्रत्यक्षात ब्रिटीश टेनिस क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या ______ यांना तो पुरस्कार मिळाला.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जनरल मनोज पांडे यांची देशाचे 29 वे लष्कर प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. जनरल पांडे हे लष्कराचे नेतृत्व करणारे शाखेतील पहिले अधिकारी आहेत.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2022 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील खालीलपैकी कोणता विमानतळ हा नागरी एन्क्लेव्ह आहे? (नागरी एन्क्लेव्ह म्हणजे एखाद्या लष्करी विमानतळावरील नागरी उड्डाणास आखून दिलेली जागा)
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2020 व 2021 च्या फिफाच्या ‘सर्वोत्तम फुटबॉलपटू’ पुरस्काराचा मानकरी रॉबर्ट लेवांडोवस्की खालीलपैकी कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करतो?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ख्यातनाम गायक व संगीतकार बप्पी लाहिरी यांचे नुकतेच ______ या आजारामुळे निधन झाले.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →44 व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद खालीलपैकी कोणता देश भूषविणार आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या चित्रपटादा 2021 चा फिल्मफेअर ‘उत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार मिळाला?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2021 साली पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाने त्याचे शताब्दी वर्ष साजरे केले?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावर पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या कासवांच्या प्रजातीच्या प्रजननाची नोंद नुकतीच करण्यात आली आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कलम 26(3) नुसार समुचित शासन, आवश्यक असल्यास, पोटकलम (2) मध्ये निर्दिष्ट केलेली मार्गदर्शक तत्वे नियमित कालांतराने अद्ययावत करून प्रसिद्ध करील आणि विशेषतः व पोटकलम (2) च्या सर्वसाधारणतेला बाधा न येऊ देता या मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल : (a) या अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांच्या किंवा लादलेल्या कर्तव्यांच्या बाबतीतील कृती किंवा कृती करण्यात केलेली कसूर या संबंधातील कायद्यातील उपाययोजना, तसेच आयोगाकडे अपील दाखल करण्याची पद्धती. (b) या अधिनियमाची उद्दिष्ट्ये. (c) माहिती मिळवण्यासाठी केलेल्या विनंतीच्या संबंधात घालावयाच्या फी बाबतची नोटीस. (d) या अधिनियमानुसार माहिती मिळवण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही अतिरिक्त विनियम. अचूक पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/ती विधान/ने हे माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत माहिती मागवण्याच्या अर्जाबद्दल खरे आहे/त ? (a) अर्ज हा लिखित स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असावा. (b) अर्जासोबत ठरवून दिलेली फी असावी/दारिद्र्य रेषेखालील अर्जदारास फी, शुल्क नाही. (c) अर्जात माहिती मागवण्याची कारणे दिलेली असावी. (d) अर्जात अर्जदाराची संपर्क साधण्यापुरती वैयक्तिक माहिती दिलेली असावी.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 12(3) नुसार केंद्रीय माहिती आयोग गठीत करण्यासाठी मुख्य माहिती आयुक्ताची व माहिती आयुक्तांची नियुक्ती, राष्ट्रपती, पुढील व्यक्तींची मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करतील : (a) पंतप्रधान, जे या समितीचे अध्यक्ष असतील. (b) लोकसभेतील विरोधीपक्ष नेता. (c) पंतप्रधान यांनी नामनिर्देशित करावयाचा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. (d) राज्याचा मुख्यमंत्री. अचूक पर्याय निवडा:
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सार्वजनिक सेवा कालमर्यादेत पोहोचवण्याची संस्कृती विकसित करणे' हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 या कायद्याच्या खालीलपैकी कोणत्या कलमाशी निगडीत आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते फाईल फॉरमॅट एस.एम.टी.पी. (सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल) द्वारे समर्थित आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते भारतातील पहिले न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे इंटरनेट, यात एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने, दुसऱ्या व्यक्तीस किंवा गटास त्रास देणे यास __________ असे म्हणतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
__________ हे मोबाईल ॲप्लिकेशन सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया ई-गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एकच व्यासपीठ प्रदान करते.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी ज्ञानासाठी विनामूल्य प्रवेश दिलेले असा ऑनलाईन विश्वकोश म्हणजेच विकिपीडिया, या प्रकल्पाचे सह संस्थापक कोण ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2021-common-paper-i