जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत ? अ. भविष्यातील अधिग्रहणवर मर्यादा ब. एकत्रित जमीन मालकी मर्यादा क. विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा ड. रूपांतरणावर मर्यादा
- अ)अ आणि ब
- ब)ब आणि क
- क)क आणि ड
- ड)अ आणि क
मूळ उत्तरतालिकेत: ड — अंतिम key मध्ये '#' (रद्द)
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).